अर्थ : कोळशाच्या रंगासारखा रंग.
उदाहरणे :
ह्या चित्राच्या वरच्या भागाला काळ्याने रंगून टाक.
अर्थ : काळा वर्ण असलेली व्यक्ती.
उदाहरणे :
त्या काळ्याला ओळखले नाही का तू?
अर्थ : (चहा, कॉफी इत्यादी) ज्यात दूध नाही असा.
उदाहरणे :
मूतखड्यावर औषध म्हणून कोरा चहा पितात.
समानार्थी : कोरा
अर्थ : जो गोरा नाही असा (व्यक्ती).
उदाहरणे :
इंग्रजांनी काळ्या लोकांवर खूप अन्याय केला.
समानार्थी : अश्वेत
काळा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kaalaa samanarthi shabd in Marathi.